Showing posts with label on the way of life. Show all posts
Showing posts with label on the way of life. Show all posts

Wednesday, 20 May 2020

Are you on the road



“जगण खुप महत्वच असत”
आयुष्याच्या वाटेवरती मनमुराद जगण खुप महत्वच असत”,
आयुष्याच्या वाटेवरती मनमुराद जगण खुप महत्वच असत.
रडत रडत जगण्यापेक्ष्या हसत हसत जगण खुप महत्वच असत’’.
चडउतार तर येतच राहतील ते सहजरीत्या पार करन खुप महतवच असत.

“दुख लपुनी मनातलं वर वरच हसणं खुप अवघड असत”,
दुख लपुनी मनातलं वर वरच हसणं खुप अवघड असत”.
पण आपल्या हसण्यान समोरच्याला खुश ठेवण खुप महत्वच असत.

“स्वपने तर रोज येत राहतील, भूतकाळतर रोज आठवेल”
“स्वपने तर रोज येत राहतील, भूतकाळतर रोज आठवेल”
पण स्वपन भूतकाळात जगण्यापेक्ष्या वर्तमानात जगण खुप महत्वच असत.
कधी जोराचा वारा, तर कधी कडाक्याच ऊन,तर कधी धोधो पाऊस येतच राहील.  
चारभिंतीत गुदमारण्यापेक्ष्या मोकळ्या श्यावासात जगण खुप महत्वच असत.

‘’आयुष्याच्या वाटेवरती मनमुराद जगण खुप महत्वच असत”
जगण खुप महत्वच असत, जगण खुप महत्वच असत ।।